शेतीपूरक व्यवसाय म्हंटलं कि, शेळीपालन ( Shelipalan ) हा अतिशय परवडणारा व्यवसाय.. कमी खर्चात, जास्त उत्पादन म्हणून तर म्हणतात शेळीपालन !! एक उत्कृष्ट जोडधंदा. शेळीला भारतात ‘गरीबाची गाय’ म्हणतात आणि कोरड्या जमिनीवर शेती करणायांसाठी हा एक फार महत्वाचा घटक आहे. फार थोडी गुंतवणूक करून शेळी पालन हा किरकोळ आणि लहान शेतकऱ्यासाठी एक फायदेशीर उद्यम ठरू शकतो. या अँप ( Shelipalan App or Goat Farming in Marathi ) मध्ये व्यवसायाची सुरुवात कशी करावी, शेळीपालनासाठी नियोजन कसे करावे, शेळ्यांच्या आजाराची माहिती, बाजारपेठ, करडांची निगा कशी राखावी, शेळ्यांच्या जाती कश्या निवडाव्या या बाबत पुरेपूर माहिती ( Shelipalan App Mahiti ) दिली आहे. आपला अभिप्राय महत्वाचा आहे.
The farming business said that Shelipalan is a very affordable business, at a low cost, as a product, so-called goat. A great sophistication. The goat is called 'Garibachi cow' in India and it is a very important component for dry land cultivators. By making very little investment, goat farming can be a profitable venture for retail and small farmers. How to start a business in this shop (Shelipalan App or Goat Farming in Marathi), how to plan for goats, goats information, market, how to care for chickens, and how to choose sheep gooseberries. Your feedback is important.